{"title":"संत-साहित्य","description":"","products":[{"product_id":"sant-subhashit-kosh","title":"संत सुभाषित कोश","description":"\u003cp\u003eइ. स.च्या पाहिल्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत झालेले संस्कृत सुभाषितांचे संग्रह आपण पाहिले, पण त्यातून सुभाषितांसंबंधी शास्त्रपूत चर्चा झालेली नाही, हेही आपल्या ध्यानी आले. मराठी संत सुभाषितांच्या निमित्ताने आपल्याला ही चर्चा या ग्रंथात मिळेल. सुभाषित म्हणजे काय ? सुभाषितांचे निकष कोणते?  यांचा उहापोह इथे केला आहे. सुभाषितांवर गद्य-पद्य असे बंधन असते का? सुभाषित आणि म्हणी यांचे नाते काणते? यासारख्या प्रश्‍नांची चर्चा इथे आढळेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या चर्चेच्या अनुरोधाने मराठी संत सुभाषितांचा अनोखा संग्रह इथे प्रथमच केला आहे. या संग्रहात ५००० पेक्षा अधिक सुभाषिते आहेत. अभ्यासकांच्या सोयीसाठी त्यांचे ११५ विषयांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यातून संतांचा जीवनहेतू स्पष्ट होतो. संतांना समाजाच्या मनाची मशागत करायची आहे, हे स्वच्छ दिसून येते. यादवकाळापासून पेशवाईपर्यंतच्या काळात झालेल्या या संतांनी एकच विचार सांगितला आहे. हे त्यांचे साम्यसूत्र आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e यातील एकेक विषयाची सुभाषिते म्हणजे एकेक विषयाचे एकत्रित केलेले संदर्भ आहेत. अभ्यासकांना आणि सर्व जिज्ञासूंना याचा भरपूर उपयोग होईल असा विश्वास वाटतो. या सुभाषितांमधील विषयांवर सहज नजर टाकली तरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे मूलध\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964713591075,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/573f.jpg?v=1750155744"},{"product_id":"shree-sant-tukaramanchya-gathyacha-abhyas","title":"श्री संत तुकारामांच्या गाथ्याचा अभ्यास","description":"\u003cp\u003e श्री. रा. शं. नगरकर यांनी अतिशय परिश्रम घेऊन तुकारामांचे अनेक प्रकाशित गाथे मिळवले. जे गाथे मिळत नव्हते त्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम घेऊन त्यांनी ते प्राप्त करून घेतले आणि गेली अनेक वर्षे सातत्याने या गाथ्यांचा अभ्यास करून त्यांचा प्रमाणभूत आलेख या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या सर्व गाथ्यांचा अभ्यास करताना अभ्यासाचा दृष्टिकोन हा ठेवला की, त्या गाथ्यांचा, संकलनकारांचा इतिहास यांची यथासांग माहिती व्यवस्थित यावी. त्याकाळी या गाथ्यांवर काय प्रतिक्रिया दिल्या गेल्या याच्याही नोंदी दिल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या गाथ्यांची मांडणी करताना तौलनिक दृष्टी वापरून त्यांनी हा अभ्यास केला आहे. ही तुलना करताना पुढील मुद्दे विचारात घेतले आहेत- १) अभंग संख्या २) प्रक्षिप्त चिकित्सा ३) दुबार अभंग ४) तोडलेले अभंग ५) नामसादृश्यामुळे समाविष्ट झालेले अभंग ६) वेगवेगळ्या लोकांचे समाविष्ट झालेले अभंग ७) ओळीचे अभंग ८) वर्गीकृत अभंग इत्यादी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  तुलनेसाठी त्यांनी कोष्टके तयार केली आहेत. त्यामुळे गाथ्यांचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे राहते. अपार परिश्रम करून या गाथ्यांचा अभ्यास श्री. नगरकरांनी या ग्रंथाद्वारे आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे. या ग्रंथाची भाषा सरळ सोपी असली तरी आपले मुद्दे मात्र नगरकरांनी परखडपणे मांडले आहेत. ह्या वाटेला आत्तापर्यंत कोणी गेलेले नाही. हा अक्षुन्न अशा तर्हेचा या मार्गाने केलेला प्रवास आहे. ज्ञानपीठकार श्री. भालचंद्र नेमाडे यांनीही या लेखांची दखल घेतली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e डॉ. कल्याण काळे\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964744786211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/816f.jpg?v=1750156753"},{"product_id":"marathi-sant-tatvdnyan-kosh","title":"मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा-कोश","description":"\u003cp\u003eसंत साहित्यातील तत्त्वज्ञान विषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याचा प्रगत अभ्यासासाठी दुहेरी दृष्टीने उपयुक्त होणार आहे. तात्विक संज्ञांपाठीमागील संकल्पना स्पष्ट करून घेण्याच्या दृष्टीने वाङमय अभ्यासकाला सदर कोश मार्गदर्शक होईल आणि संतसाहित्यातील अवतरणांच्या द्वारा तात्विक संज्ञांच्या उपयोजनांवर प्रकाश पडत असल्यामुळे भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासकांनाही सदर कोश उपयुक्त वाटेल. शिवाय जिज्ञासू भाविकांच्या श्रद्धेला डोळस करण्यासाठी हा संज्ञाकोश उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964771393827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/994f.jpg?v=1750157772"},{"product_id":"santanchya-goshti","title":"संताच्या गोष्टी","description":"संतजीवनावर आधारित संस्कारक्षम कथा \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775227683,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/337f.jpg?v=1750157952"},{"product_id":"santanchya-katha","title":"संतांच्या कथा","description":"संतजीवनावर आधारित संस्कारक्षम कथा \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775325987,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/338f.jpg?v=1750157958"},{"product_id":"snshodhn-krtaanaa","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779290915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/213f.jpg?v=1750158217"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/snt-saahity.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}