{"title":"खेळ-शारिरीक शिक्षण","description":"","products":[{"product_id":"kho-kho-shastrokt-margdarshan","title":"खो-खो शास्त्रोक्त मार्गदर्शन","description":"\u003cp\u003eखोखो खेळाची शास्त्रोक्त माहिती देणारे पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964693438755,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/42_KHO_KHO_Shastroktt_Margdarshan_2.jpg?v=1750155324"},{"product_id":"volleyball-sampurn","title":"व्हॉलीबॉल संपूर्ण","description":"\u003cp\u003eव्हॉलीबॉल खेळाची शास्त्रोक्त माहिती देणारे पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964695404835,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/43_VOLYBALL_Sampurn_2.jpg?v=1750155330"},{"product_id":"vividh-purak-khel","title":"विविध  पुरक खेळ","description":"\u003cp\u003eशारीरिक शिक्षण विषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964695535907,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/44_VIVIDH_PURAK_KHEL_2.jpg?v=1750155336"},{"product_id":"diamond-quiz-series-kridavishva","title":"डायमंड क्विझ सिरीज : क्रीडाविश्व","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964705988899,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/530f.jpg?v=1750155683"},{"product_id":"football-niyam-va-kaushalye","title":"फुटबॉल: नियम व कौशल्ये","description":"\u003cp\u003eफुटबॉल  या खेळाची सखोल माहिती करून देणारे पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील खेळ व शिक्षणशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964740362531,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/791f.jpg?v=1750156591"},{"product_id":"vatchal-olympicchi","title":"वाटचाल आलिंपिकची","description":"\u003cp\u003eऑलिंपिक स्पर्धेचा इतिहास व सखोल माहिती देणारे पुस्तक. खेळ-स्पर्धा परीक्षा या विषयांच्या अभ्यासकांना , विद्यार्थ्याना तसेच समान्य वाचकांना पसंत पडेल असे पुस्तक. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964752126243,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/239f.jpg?v=1750157017"},{"product_id":"diamond-kridadnyankosh","title":"डायमंड क्रीडाज्ञानकोश","description":"क्रीडाविषयक व्यापक व विविधतापूर्ण कोश.\u003cbr\u003e जगातील अधिकृत अशा ६५ खेळांचा समावेश.\u003cbr\u003e ऑलिंपिक, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा,\u003cbr\u003e विश्‍वकरंडक - फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, टेनिस ग्रॅण्डस्लॅम, फॉर्म्यूला वन कार शर्यत, साहसी खेळ इत्यादींचे विस्तारपूर्वक आकडेवारींसह विवरण.\u003cbr\u003e योगा, मल्लखांब, शारीरिक शिक्षण, क्रीडाप्रशिक्षण इत्यादी मूलभूत विषयांचे विस्तारपूर्वक विवेचन.\u003cbr\u003e खेळांचे वैविध्यपूर्ण विश्‍व उलगडविणारी ६४ रंगीत पृष्ठे.\u003cbr\u003e क्रीडाविषयक १८५० वस्तुनिष्ठ प्रश्‍न त्यांच्या उत्तरांसह.\u003cbr\u003e माहितीपूर्ण अशी १५ परिशिष्टे.\u003cbr\u003e २००८ ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत अद्ययावत.\u003cbr\u003e १८९६ ते २००८ पर्यंतच्या ऑलिंपिक\u003cbr\u003e  स्पर्धेंच्या पदकतक्त्यासह आढावा.\u003cbr\u003e मैदानी खेळातील जागतिक तसेच \u003cbr\u003e ऑलिंपिक विक्रमांचे विवरण.\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964754354467,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/275f.jpg?v=1750157093"},{"product_id":"vastunishth-sharirik-shikshan-va-khel","title":"वस्तुनिष्ठ शारीरिक शिक्षण व खेळ -- पेपर 2","description":"\u003cp\u003eशारीरिक शिक्षण व खेळ याविषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्याना उपयुक्त पुस्तक. मुबलक वस्तुनिष्ठ प्रश्नसंच. MPSC UPSC तसेच NET SET च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तुनिष्ठ प्रश्नसंच.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964757074211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/302f.jpg?v=1750157178"},{"product_id":"sharirik-shikshan-mapan-va-mulyamapan","title":"शारीरिक शिक्षण मापन व मूल्यमापन  पेपर- 1","description":"\u003cp\u003eशारीरिक शिक्षण व खेळ या विषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्याना उपयुक्त संदर्भ ग्रंथ\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964761301283,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/391f.jpg?v=1750157347"},{"product_id":"maharashtratil-khel","title":"महाराष्ट्रातील खेळ : आजचे कालचे","description":"\u003cp\u003e क्रीडा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचेच नव्हे तर समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. अशा या खेळातील महाराष्ट्रात प्रारंभ झालेल्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खेळल्या जाणार्‍या मल्लखांब, कुस्ती, आट्यापाट्या, खो-खो, कबड्डी तसेच लाठी, जंबिया, ङ्गरिगदका यासाराख्या पारंपारिक क्रीडाबाबींची माहिती प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखकाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ऍथलेटिक्स, जलतरण, शूटिंग व क्रिकेट यांसारख्या खेळांचीही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964762841379,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/412f.jpg?v=1750157428"},{"product_id":"handball","title":"हँडबॉल","description":"\u003cp\u003eहँडबॉल खेळाची शास्त्रोक्त माहिती देणारे पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964767691043,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/145f.jpg?v=1750157652"},{"product_id":"athletics","title":"अॅथलेटिक्स","description":"अॅथलेटिक्स क्रीडा प्रकार हे जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी खेळले जाणारे खेळ आहेत. त्यांना ‘लोकमान्यता’, ‘राजमान्यता’ आणि ‘जगन्मान्यता’ असं सर्व काही लाभलं आहे. भारतात प्रादेशिक भाषेत क्रीडा विषयक पुस्तकांची मोठीच उणीव आहे. त्या दृष्टीने मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित करण्याची जिद्द बाळगून या विषयावरचे साहित्य, छायाचित्रे, त्याशिवाय अॅथलेटिक्स वरील प्रसिद्ध नियतकालिके, वेबसाइटस् यांचा अभ्यास करून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eहे पुस्तक म्हणजे “क्रीडा व शारीरिक शिक्षण” या विषयावरील पाठ्यपुस्तक नाही कारण कोणत्याही विद्यापीठाचा “क्रीडा व शारीरिक शिक्षण” चा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेऊन याची आखणी केलेली नाही. उलट अश्या अभ्यासक्रमासाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ असेच या पुस्तकाचे स्वरूप ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मराठी भाषिक क्रीडारसिक हे पुस्तक संग्रही बाळगतील असा विश्वास वाटतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964776014115,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1030f.jpg?v=1750158014"},{"product_id":"individual-games","title":"वैयक्तिक खेळ","description":"वैयक्तिक क्रीडा प्रकार (Individual Games) हे जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी खेळले जाणारे खेळ आहेत. त्यांना ‘लोकमान्यता’, ‘राजमान्यता’ आणि ‘जगन्मान्यता’ असं सर्व काही लाभलं आहे. भारतात प्रादेशिक भाषेत क्रीडा विषयक पुस्तकांची मोठीच उणीव आहे. त्या दृष्टीने मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित करण्याची जिद्द बाळगून या विषयावरचे साहित्य, छायाचित्रे, त्याशिवाय वैयक्तिक क्रीडा प्रकारांवरील प्रसिद्ध नियतकालिके, वेबसाइटस् यांचा अभ्यास करून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. \u003cbr\u003eहे पुस्तक म्हणजे “क्रीडा व शारीरिक शिक्षण” या विषयावरील पाठ्यपुस्तक नाही कारण कोणत्याही विद्यापीठाचा “क्रीडा व शारीरिक शिक्षण” चा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेऊन याची आखणी केलेली नाही. उलट अश्या अभ्यासक्रमासाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ असेच या पुस्तकाचे स्वरूप ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मराठी भाषिक क्रीडारसिक हे पुस्तक संग्रही बाळगतील असा विश्वास वाटतो. \u003cbr\u003e\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964776112419,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1032f.jpg?v=1750158020"},{"product_id":"sanghik-khel","title":"सांघिक खेळ","description":"सांघिक क्रीडा प्रकार (Team Games) हे जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी खेळले जाणारे खेळ आहेत. त्यांना ‘लोकमान्यता’, ‘राजमान्यता’ आणि ‘जगन्मान्यता’ असं सर्व काही लाभलं आहे. भारतात प्रादेशिक भाषेत क्रीडा विषयक पुस्तकांची मोठीच उणीव आहे. त्या दृष्टीने मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित करण्याची जिद्द बाळगून या विषयावरचे साहित्य, छायाचित्रे, त्याशिवाय सांघिक क्रीडा प्रकारांवरील प्रसिद्ध नियतकालिके, वेबसाइटस् यांचा अभ्यास करून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. \u003cbr\u003eहे पुस्तक म्हणजे “क्रीडा व शारीरिक शिक्षण” या विषयावरील पाठ्यपुस्तक नाही कारण कोणत्याही विद्यापीठाचा “क्रीडा व शारीरिक शिक्षण” चा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेऊन याची आखणी केलेली नाही. उलट अश्या अभ्यासक्रमासाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ असेच या पुस्तकाचे स्वरूप ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मराठी भाषिक क्रीडारसिक हे पुस्तक संग्रही बाळगतील असा विश्वास वाटतो. \u003cbr\u003e\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964776210723,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1033f.jpg?v=1750158025"},{"product_id":"jltrnn-kaushly","title":"जलतरण कौशल्य","description":"\u003cp\u003eजलतरण हा ऑलिंपिक दर्जाचा खेळ आहे. शालेय, महाविद्यालयीन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जातो. डॉ. सोपान कांगणे लिखित सदर पुस्तकात पुस्तकात जलतरणाचा इतिहास, मूलभूत कौशल्ये, दक्षता, साधने, इत्यादी माहिती 150 चित्रांच्या आधारे दिली आहे. खेळ व शारीरिक शिक्षण यासाठी उपयुक्त. Marathi book on the game of Swimming. Useful for Sports education.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964778209571,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/392fJalataranKaushalye.jpg?v=1750158150"},{"product_id":"snshodhn-krtaanaa","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779290915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/213f.jpg?v=1750158217"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/khel-shaaririik-shikssnn.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}