{"title":"ग्रंथालय व माहितीशास्त्र","description":"","products":[{"product_id":"asa-mi-ghadalo","title":"असा मी घडलो","description":"\u003cp\u003e    कोणत्याही क्षेत्रातील काही लोक ठरवून तर काही अकल्पितपणे त्या-त्या क्षेत्रात आलेले असतात. अनपेक्षितपणे घडलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यामध्ये मानवाला नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्ती या क्षेत्रात कशामुळे आल्या? त्यांना कोणत्या व्यक्तीने, कोणत्या प्रसंगाने या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित केले? सुरवातीला मिळालेल्या छोट्याशा प्रोत्साहनाचे पुढे ‘करियर’ करण्यासाठीच्या ध्येयामध्ये कसे रुपांतर झाले? अशी विविध माहिती देणारे हे पुस्तक आहे. ग्रंथपालन क्षेत्रात ‘करियर’ करण्यासाठी तरुणांना या पुस्तकातील ग्रंथपालांची मनोगतं नक्कीच प्रोत्साहित करतील.\u003cbr\u003eप्रा. राजेंद्र कुंभार\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964678496547,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/919f.jpg?v=1750154807"},{"product_id":"granthalay-mahitishastra","title":"ग्रंथालय माहिती शास्त्र नेट-सेट पेपर 2 व 3","description":"\u003cp\u003eग्रंथालय व महितीशास्त्राच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964698517795,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/121f.jpg?v=1750155437"},{"product_id":"granthalay-wa-mahitishastra-paribhasha-kosh","title":"ग्रंथालय व माहितीशास्त्र परिभाषा कोश","description":"\u003cp\u003eया पुस्तकात ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील महत्वाच्या संकल्पना सोप्या भाषेत मांडल्या आहेत. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964721750307,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/650.jpg?v=1750155991"},{"product_id":"granthalay-va-mahitishastra-kosh","title":"ग्रंथालय व माहितीशास्त्रकोश","description":"\u003cp\u003eग्रंथालय व माहितीशास्त्रकोश  विषयाच्या सर्व संकल्पना व संज्ञांचा समग्र ज्ञानकोश. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964756648227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/297f.jpg?v=1750157155"},{"product_id":"granthalay-shabdkosh-english-english-marathi","title":"ग्रंथालय शब्दकोश - इंग्रजी - इंग्रजी - मराठी","description":"\u003cp\u003eग्रंथालय शब्दकोश - इंग्रजी - इंग्रजी - मराठी\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964767494435,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/82f.jpg?v=1750157634"},{"product_id":"snshodhn-krtaanaa","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779290915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/213f.jpg?v=1750158217"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/grnthaaly-v-maahitiishaastr.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}