{"title":"धार्मिक-आध्यात्मिक","description":"","products":[{"product_id":"sampurn-katharamayan","title":"संपूर्ण कथारामायण","description":"\u003cp\u003eश्रीरामचरित्राचे वाचन आणि श्रवण या देशात शतकानुशतके चालू आहे. रामकथेचं सौंदर्य आणि थोरवी स्वयंभू आहे. तिची अनुकृती घडवणार्‍यांचे हात तिच्या पुन:प्रकटीकरणाने धन्य होतात. आदिकवींचा मर्यादापुरुषोत्तम असलेला ‘श्रीराम’  आजवर कित्येकांनी कित्येकदा निरनिराळ्या माध्यमांतून  पुन:पुन: सांगितला आहे, अजूनही सांगत आहेत....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पण खास कुमारांसाठी  रामायणकथेची आणखी एक सुबक प्रतिमा प्रसिद्ध लेखक श्री. वि. के. फडके यांनी घडवली. १९७१ मध्ये वाचकांनी गौरवलेले हे संपूर्ण रामायण पुन्हा एकदा आपल्या भेटीला.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718342435,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/611f.jpg?v=1750155830"},{"product_id":"dainandin-sakal-sant-gatha","title":"दैनंदिन सकळ संत  गाथा","description":"\u003cp\u003eप्रतिदिनी वाचण्यासाठी महाराष्ट्रातील विविध संतांचे  निवडक अभंग व त्यांचे अर्थ.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964755009827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/291f.jpg?v=1750157125"},{"product_id":"dainandin-tukaram-gatha","title":"दैनंदिन तुकाराम गाथा","description":"\u003cp\u003eप्रतिदिनी वाचण्यासाठी श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडक अभंग व त्यांचे अर्थ.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964755206435,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/292.jpg?v=1750157130"},{"product_id":"dainandin-dnyaneshwari","title":"दैनंदिन  ज्ञानेश्वरी","description":"\u003cp\u003eप्रतिदिनी वाचण्यासाठी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या  निवडक श्लोक  व त्यांचे अर्थ.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964755337507,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/293f.jpg?v=1750157135"},{"product_id":"dainandin-dasbodha","title":"दैनंदिन दासबोध निवड आणि निरुपण","description":"\u003cp\u003eप्रतिदिनी वाचण्यासाठी श्रीरामदास स्वामी यांच्या दासबोध ग्रंथातील  निवडक श्लोक  व त्यांचे अर्थ.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964755468579,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/294f.jpg?v=1750157140"},{"product_id":"mahabharat","title":"महाभारत","description":"\u003cp\u003eमहाभारत हे महर्षी व्यासांनी रचलेले महाकाव्य आहे. या जगात शतकानुशतके जे जे घडले आहे, जे जे घडत आहे, ते सर्व महाभारतात आहे असे म्हटले जाते. महाभारत हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. महाभारतात अनेक व्यक्ती असल्या तरी कौरव, पांडव आणि श्रीकृष्ण हे महाभारताच्या केंद्रस्थानी आहेत. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाभारतात सतत घटना घडतात, जय पराजय होतात, पण अंतिम विजय सत्याचा म्हणजे पांडवांचा होतो. भगवान श्रीकृष्णांनी रणांगणावर अर्जुनाला सांगितलेली गीता हा महाभारतकथेचा मेरुमणी आहे. भारतातील प्रत्येकाशी महाभारत निगडित आहे. हरिकथेने नटलेले हे महाभारत वाचकांना कल्याणदायी होवो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964755599651,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/295f.jpg?v=1750157144"},{"product_id":"marathi-sant-tatvdnyan-kosh","title":"मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा-कोश","description":"\u003cp\u003eसंत साहित्यातील तत्त्वज्ञान विषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याचा प्रगत अभ्यासासाठी दुहेरी दृष्टीने उपयुक्त होणार आहे. तात्विक संज्ञांपाठीमागील संकल्पना स्पष्ट करून घेण्याच्या दृष्टीने वाङमय अभ्यासकाला सदर कोश मार्गदर्शक होईल आणि संतसाहित्यातील अवतरणांच्या द्वारा तात्विक संज्ञांच्या उपयोजनांवर प्रकाश पडत असल्यामुळे भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासकांनाही सदर कोश उपयुक्त वाटेल. शिवाय जिज्ञासू भाविकांच्या श्रद्धेला डोळस करण्यासाठी हा संज्ञाकोश उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964771393827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/994f.jpg?v=1750157772"},{"product_id":"santanchya-goshti","title":"संताच्या गोष्टी","description":"संतजीवनावर आधारित संस्कारक्षम कथा \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775227683,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/337f.jpg?v=1750157952"},{"product_id":"santanchya-katha","title":"संतांच्या कथा","description":"संतजीवनावर आधारित संस्कारक्षम कथा \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775325987,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/338f.jpg?v=1750157958"},{"product_id":"dainndin-sant-gatha-sanch","title":"दैनंदिन ज्ञानेश्वरी + दैनंदिन तुकाराम गाथा + दैनंदिन दासबोध","description":"\u003cp\u003eदैनंदिन ज्ञानेश्वरी व दैनंदिन तुकाराम गाथा विकत घ्या व दैनंदिन दासबोध मोफत मिळवा !\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964778340643,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/daindin.png?v=1750158163"},{"product_id":"mahabharatatil-dharm-nitivichar","title":"महाभारतातील धर्म व नीती विचार","description":"महर्षी व्यासांचा धर्म व नीतिविषयक ज्ञानाने ओतप्रोत भरलेला विशाल ग्रंथराज भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा आहे. धर्माची तत्त्वे व नैतिक मूल्ये यांची सखोल चर्चा या ग्रंथात अठराही पर्वांत जागोजागी केलेली आढळते; ती भगवद्गीतेपुरतीच मर्यादित नाही. इतकी विस्तृत व मूलगामी चर्चा इतरत्र कुठेही आढळत नाही. मूळ संविधानक कुरुवंशातल्या कौरव-पांडवांच्या संघर्षावर आधारित आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eशरशय्येवरून भीष्मांनी धर्मराजाला दिलेले ज्ञान, विदुरनीती, यक्ष प्रश्न, अनेक ऋषींचे उपदेश, हंसगीता, अनुगीता, विविध उपाख्याने, धर्माच्या तीन सत्त्वपरीक्षा, वेदान्तातील दार्शनिक विचार, कर्मसिद्धान्त इत्यादींमधून धर्म व नीती यांचे विचारधन या महाकाव्यात मांडले आहे. ह्या विचारधनाचा, लेखकाने प्रस्तुत ग्रंथात सविस्तरपणे परामर्श घेतला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य वाणीने अर्जुनाला केलेला गीतोपदेश हा व्यासांच्या संहितेचा मुकुटमणी होय. ह्या प्रदीर्घ दिव्य उपदेशाचे विवरण लेखकाने येथे लेखांक एक्कावन्न ते चौसष्ट यांत केले आहे. महाभारतातील ‘सूक्ष्म धर्माचे’ विवेचन म्हणजे धर्मसंकल्पनेवर नवीन प्रकाश टाकल्यासारखे आहे; त्याचाही इथे मागोवा घेतला आहे. रसिक वाचकांना ह्या धर्म विवेचनातून उद्बोधन मिळावे, हेच या लिखाणाचे उद्दिष्ट आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779192611,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1049f.jpg?v=1750158211"},{"product_id":"gossttiiruup-gjaann-shrii-gjaann-vijy-pothiitiil-100-gossttii","title":"गोष्टीरूप गजानन : श्री गजानन विजय पोथीतील १०० गोष्टी","description":"\" करता करविता तो आहे असा दृढविश्वास झाल्यावर ‘मी केले’, ‘मी केले’ हा भाव नष्ट होतो. या पुस्तकाचे लेखन कोणी केले या प्रश्नाचे उत्तर वरच्या ओवीत आले आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eव्यावहारिक अर्थाने एवढेच म्हणता येईल की ज्या देहाकडून दरवर्षी आळंदी-पंढरपूर वारी केली जाते, एकदाच ‘श्री नर्मदा परिक्रमा’ पायी घडली तसेच उल्हासनगर ते शेगाव ही पायी वारी केली गेली त्या देहाकडून हे लिखाण झाले, इतकेच.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eका झाले असावे हे लिखाण या प्रश्नाच्या उत्तराला महत्त्व आहे. श्री गजानन- महाराजांचे चरित्र ओवीबद्ध. ‘पोथी’ हेच स्वरूप. लाल, केशरी कापडात गुंडाळून ठेवावयाचा ग्रंथ. हजारो साधक, शेकडोवेळा पारायण करीत असले तरी ग्रंथ मर्यादित गटाच्या लोकांच्या हातात. ज्यांना ‘पोथी’ वाचावयाची नाही अथवा तसे वाचन करण्याचा कंटाळा, त्यांना ‘श्री गजाजन महाराजांच्या’ लीला कशा कळाव्या ?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसहज, सोप्या, छोट्या-छोट्या कथा. कोणतीही कथा केव्हाही वाचा. अनुक्रमाचे बंधन नाही, मात्र ते बंधन पाळल्यास सलग १-१०० गोष्टी वाचत गेलात तर पारायण केल्याचे समाधान हमखास मिळणार हे निश्चित. असा दुहेरी लाभ.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi langiuage book on 100 stories from the life of Shree Gajanan Maharaj. \"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964782764323,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/559goshtirupgajanan3d.jpg?v=1750158382"},{"product_id":"bhagavadgeeta","title":"भगवदगीता : जीवन-व्यवस्थापनशास्त्र | Bhagavadgeeta jeevan vyavastpanshastra","description":"\u003cp\u003eभगवद्गीता, केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, ती मानवी जीवनाचे व्यवस्थापन करणारी एक शास्त्रशुद्ध प्रणाली आहे. गीता आपल्याला काठावर उभी राहून निव्वळ कोरडे तत्त्वज्ञान सांगत नाही. तर आपण सर्व समस्यांमधून, स्वतःला सावरून उत्तर शोधावं, ह्यासाठी मायेचा हात पुढे करते. ह्या दीपस्तंभाच्या उर्जादायी प्रकाशस्त्रोतामध्ये कुणीही यावं आणि आयुष्य उजळून टाकावं हे तिचं अंगभूत सामर्थ्य आहे.\u003cbr\u003eकाळानुरूप परिस्थिती बदलते. समाज रचना, परंपरा बदलत रहातात. पण माणसाची अमर्याद लालसा आणि त्या विरुद्ध उभी रहाणारी निस्पृहता यांच्यातील संघर्ष मात्र चिरंतन सुरूच रहातो. इथे गीता आपल्याला शाश्वत नितीमूल्यांकडे निर्देश करून सांगते की, केवळ सत्गुणांच्या अधिष्ठानावरच आपल्याला सुसंस्कृत आणि सभ्य जीवनाची अपेक्षा करता येते.\u003cbr\u003eव्यक्तीने धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चार पुरुषार्थांमध्ये, धर्माधिष्ठीत मर्यादांमध्ये राहूनच आणि कामाचा उपभोग घ्यावा आणि मोक्षाकडे वाटचाल करावी. ही संयमित मानसिकता निर्माण करण्यासाठीच गीतेेचं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे. गीतेचा कटाक्ष केवळ व्यक्तिगत मोक्षप्राप्तीवर नसून, गीतेने मोक्षाची परिभाषा व्यापक केली आणि त्यामध्येच लोककल्याणार्थ, निष्काम कर्मयोगाचे सूत्र समाविष्ट केलं.\u003cbr\u003eगीतेचा मूळ गाभा आणि सर्व सिद्धांत विचारात घेऊन सदर पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. वाचकांना, संकल्पना समजून घ्यायला सोपं जावं म्हणून मी, जिथे जिथे शक्य असेल तिथे चार्टस्, सूत्र ह्या द्वारे सादरीकरण केलं आहे. \u003cbr\u003eवाचकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सदर पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.\u003cbr\u003eIn this book author Sandhya Sapre has used the timeless teachings of the Bhagavadgeeta to help the reader make positive changes in their lives and live a more content and fulfilled life. \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964783419683,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1083BhagavadgeetetunJeevanvyavasthapanshastra-cover-3d.jpg?v=1750158423"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/dhaarmik-aadhyaatmik.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}