{"title":"भूगोल-पर्यावरणशास्त्र","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eभूगोल व पर्यावरणशास्त्र विषयासाठी उपयुक्त पुस्तके\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"encyclopedia-of-indian-rivers","title":"Encyclopedia of Indian Rivers","description":"\u003cp\u003eThe Encyclopedia of Indian Rivers contains all the scientific information on Indian rivers like water resources, conservation, irrigation, problems, electricity generation, river management, pollution, flood controls etc. Apart from the scientific information it also contains cultural, historical and environmental information on Indian rivers. This is a comprehensive resource for all students, researchers and government officials.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964684984611,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/944.jpg?v=1750154937"},{"product_id":"prakrutik-bhugol","title":"प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील भूगोल व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964685607203,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/949f.jpg?v=1750154965"},{"product_id":"geomorphology","title":"Introduction to Physical Geography : Geomorphology","description":"\u003cp\u003eSYBA textbooks of Geography for the Savitri Bai Phule University\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686950691,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/958f.jpg?v=1750155011"},{"product_id":"atmosphere-and-hydrosphere","title":"Introduction to Physical Geography : Atmosphere and Hydrosphere","description":"\u003cp\u003eSYBA textbooks of Geography for the Savitri Bai Phule University\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687147299,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/959f.jpg?v=1750155017"},{"product_id":"maharashtracha-bhugol-sem-3-and-4","title":"महाराष्ट्राचा भूगोल (Geography of Maharashtra) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690227491,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/980f.jpg?v=1750155137"},{"product_id":"pratyakshik-bhugol-sem-3-and-4","title":"प्रात्यक्षिक भूगोल (Practical Geography) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690424099,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/981.jpg?v=1750155143"},{"product_id":"krutibaddha-apatti-vyavasthapan","title":"कृतिबद्ध आपत्ती व्यवस्थापन","description":"\u003cp\u003eआपत्ती निवारण हे अचूक अशा व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित आहे. आपत्तीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. निवारणाचे कार्य पद्धतशीरपणे, एकजुटीने करणे हेच त्यासाठीचे नेमके उत्तर आहे. त्यात कोणी राजकारण आणू नये की सोयीस्कर अशी सत्ता समीकरणे जुळवू नयेत. केवळ मूठभर लोकांनाच त्याचा लाभ होऊ नये तर संकटांशी सामना करणार्‍या सामान्यांपर्यंत तो झिरपत जायला हवा, कारण त्यांनाच त्याची खरी गरज आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अशा विविध बारीकसारीक गोष्टी या पुस्तकात मांडण्याऐवजी या पुस्तकात एक निश्‍चित पातळीवर करायच्या गोष्टी व कार्यपद्धती आजमावून तेवढ्यांचेच विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या पुस्तकात वाचकांना, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना, औद्योगिक कर्मचार्‍यांना व गृह संकुलातील रहिवाशांना, बिगर-शासकीय संस्थातील स्वयंसेवकांना आणि शासन यंत्रणेतील कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना निश्‍चितच लाभ होईल. पुस्तकातील संकल्पनांचे, विचारांचे, आपत्ती निवारण्याच्या कार्यात त्यांना मार्गदर्शन व्हावे, हाच या पुस्तकांचा हेतू आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e युद्ध प्रसंगी जसे प्रत्येकास शिपाई बनावे लागते तसेच आपत्तीच्या प्रसंगी प्रत्येकास स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घ्यावी लागते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आपत्ती निवारण्याच्या प्रयत्नांत कुठलीही तडजोड होऊ शकत नाही आणि आजच्या विकासाच्या शर्यतीमध्ये हे प्रयत्न अधिक जटिल स्वरूपाचे झाले आहेत. अनेक संस्थांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाला महत्त्वाचे स्थान जरी मिळाले असले तरी वैयक्तिक पातळीवर हे प्रयत्न होणे गरजेचे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692193571,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/12f.jpg?v=1750155209"},{"product_id":"apatti-vyavasthapan-sankalpana-ani-kruti","title":"आपत्ती व्यवस्थापन संकल्पना आणि कृती","description":"\u003cp\u003eआपत्ती व्यवस्थापन संकल्पना आणि कृती\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692488483,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/18f.jpg?v=1750155221"},{"product_id":"doorsanvedan-remote-sensing","title":"दूरसंवेदन","description":"\u003cp\u003eदूर संवेदन हे भूप्रदेशाच्या सर्वेक्षणाचे एक प्रभावी आणि अचूक तंत्रज्ञान आहे. भूपृष्ठावरील विविध घटकांची, पर्यावरणीय समस्यांची नेमकी कल्पना देण्याची या तंत्राची कुवत आश्‍चर्यकारक अशीच आहे. आज उपग्रहांच्या साहाय्याने सगळ्या पृथ्वीचे क्षण न् क्षण चित्रण चालू आहे व त्यातून भरपूर माहितीचे संकलन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहोत आहे. सर्व तर्‍हेच्या विकास योजना, मृदा, शेती, वने, भूजल, वस्त्या यांचे नियोजन, राष्ट्रीय मानचित्रण, पूरनियंत्रण, विपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात हवाई छायाचित्रांचा उपयोगही सतत वाढतो आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रगत तंत्रज्ञानाची शास्त्रीय बैठक मराठीतून स्पष्ट करण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदूर संवेदन या विषयाचा अभ्यास करणार्‍या विविध विद्याशाखातील अभ्यासूंना या पुस्तकाचा निश्‍चितपणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउपयोग होईल याची खात्री आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692586787,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/19f.jpg?v=1750155226"},{"product_id":"paryavaran-samasya-nirakaran-va-kshetra-abhyas","title":"पर्यावरण समस्या निराकरण क्षेत्र अभ्यास","description":"\u003cp\u003eपर्यावरणशास्त्र, पर्यावरणशिक्षण व पर्यावरणजागृती यावर लिहिलेली अनेक पुस्तके आज वाचकाला व अभ्यासकाला सहजपणे उपलब्ध आहेत. या सर्वच पुस्तकातून पर्यावरणाचा प्रामुख्याने जागतिक पातळीवर विचार केलेला दिसून येतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पर्यावरणाचा स्थानिक पातळीवरचा विचार अनेक वेळा जास्त महत्त्वाचा व उपयुक्त असतो. आपल्या आजूबाजूच्या परिसराचे महत्त्व कळणे व आपल्याच ढवळाढवळीमुळे त्या परिसराचा कसा र्‍हास होत आहे ते समजणे ही आता गरजेची गोष्ट बनू लागली आहे. पर्यावरणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ पातळीवर सक्तीचे पर्यावरण शिक्षण राबविण्यात येऊ लागले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ॠर्वसामान्य व्यक्तीला आणि अभ्यासकाला पर्यावरणाच्या मुख्य समस्या  समजाव्यात, पर्यावरणर्‍हास म्हणजे काय व तो कसा ओळखावा हे कळावे व त्यासाठी कशाप्रकारचे प्रयत्न चालू आहेत याचीही थोडीफार कल्पना यावी यादृष्टीने या पुस्तकातील लेखांची रचना केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692685091,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/21f.jpg?v=1750155232"},{"product_id":"bhaugolik-mahiti-pranali","title":"भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)","description":"\u003cp\u003eजीआयएस (GIS) या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. पहिल्या दोन आवृत्यांच्या भरघोस स्वागतानंतर, डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीत वाचकांच्या आग्रहानुसार अंकीय सांख्यिकी (Digital Data) व अंकीय प्रतिमेचा (Digital image) अभ्यास नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीआयएस हे तंत्रज्ञान संगणक युगातले व संगणकावरच आधारित असे तंत्र आहे. त्यांची स्वत:ची अशी एक स्वतंत्र परिभाषा आहे. ही भाषा व अभिक्षेत्रीय (Spatial) सांख्यिकीच्या पृथक्करणासाठी वापरले जाणारे हे तंत्र, शास्त्रीय दृष्टीकोनातून साध्या सोप्या भाषेत उलगडून दाखविणे हाच या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीआयएस तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा वाढता वापर यासाठी हे नंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे. त्यादृष्टीने या पुस्तकाचा खूप चांगला उपयोग होत असल्याचे जाणकारांचेही मत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692750627,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/23f.jpg?v=1750155237"},{"product_id":"bhugol-shastratil-sanshodhan-paddhati","title":"भूगोलशास्त्रातील संशोधन पध्द्ती","description":"\u003cp\u003e सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात भूगोल शास्त्रातील संशोधन प्रक्रियेस फार मोठे महत्त्व प्राप्त होत आहे. भूमाहितीशास्त्र (Geo informatics) व उपग्रहीय सर्वेक्षण (Satellite Survey) यात भूगोलशास्त्रातील संशोधनास महत्त्वाचे स्थान आहे. भूगोलातील आधुनिक अभ्यासात भूगोल तज्ज्ञांनी स्वतःची अशी एक संशोधन पद्धती तयार करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. यात मुख्य भर हा क्षेत्र अभ्यास (Field work) निरीक्षणे, मोजमापे, भूपृष्ठ सर्वेक्षण, हवाई छायाचित्रांचे व उपग्रह प्रतिमांचे वाचन-वर्णन-विश्‍लेषण, जी.आय.एस. चा व जी. पी. एस. चा वापर यावर आहे. यांच्या जोडीला सांख्यिकी विश्‍लेषण पद्धतींचा वापरही वाढतो आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e भूगोल शास्त्रातील माहितीचे वेगळे स्वरूप पाहता अशा बहुविध संशोधन तंत्राची गरज यापुढेही विश्लेषकाला व संशोधकाला भासणार आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या मूलभूत तंत्रांची माहिती देण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. पदवी\/पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तसेच एम. फिल., पीएच.डी साठी संशोधन करणार्‍या सर्वच अभ्यासकांना या तंत्रांची नेमकी ओळख होईल, अशा पद्धतीने पुस्तकाची रचना केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964697829667,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/114f.jpg?v=1750155412"},{"product_id":"apatti-nivaran","title":"आपत्ती  निवारण","description":"\u003cp\u003eनैसर्गिक आपत्ती टाळणे अशक्य असले तरी त्यामुळे होणार्‍या नुकसानीची मात्रा कमी करता येऊ शकते. अनेक मानवनिर्मित आपत्ती टाळणे शक्य आहे. याकरिता गरज आहे ती सामाजिक प्रबोधनाची. आपत्तीप्रसंगी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरज असते ती मदत कार्याची. आर्थिक मदत राज्य किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते, मात्र प्रत्यक्ष कृतीसाठी गरज असते ती प्रचंड मनुष्यबळाची. यामध्ये युवकांचा सहभाग असला तर मदत कार्य अधिक तत्परतेने होऊ शकते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, अन्य सेवक व समाजातील प्रत्येक घटकांचा याकामी स्वयंप्रेरित सहभाग असावा, त्याकरिता त्यांना या विषयाचे वाचनांतूनच आकलन व्हावे यासाठी सदर पुस्तक तयार केले आहे. इंग्रजीत वा अन्य भाषांमध्ये याविषयी भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत, परंतु आपत्तीप्रसंगी नेमके काय करावे व काय करू नये याचे शास्त्रोक्त विश्लेषण या पुस्तकात मराठीमध्ये केलेले असल्याने कोणत्याही सामान्य नागरिकाला ते सहज समजू शकेल. त्यामुळे हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकले तर त्याचा समाजाला अधिकच लाभ होईल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964698222883,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/115f.jpg?v=1750155418"},{"product_id":"bhugol-upsc-mpsc-net-set","title":"भुगोल (यूपीएससी\/एमपीएससी\/सेट\/नेट)","description":"\u003cp\u003eUPSC MPSC आणि NET-SET च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा भूगोल विषयाचा संदर्भ ग्रंथ \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702023971,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/149f.jpg?v=1750155553"},{"product_id":"ushnapradeshiya-krushi-bhugol","title":"उष्णप्रदेशीय क्रुषी भूगोल","description":"\u003cp\u003eभूगोल व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964703826211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/503.jpg?v=1750155635"},{"product_id":"diamond-quiz-series-bhugol","title":"डायमंड क्विझ सीरीज : भूगोल","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964704547107,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/523f.jpg?v=1750155660"},{"product_id":"diamond-quiz-series-paryavaran","title":"डायमंड क्विझ सीरिज : पर्यावरण","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964704743715,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/525f.jpg?v=1750155669"},{"product_id":"diamond-paryawanshastra-shabdkosh","title":"डायमंड पर्यावरणशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील बदलत्या शिक्षणप्रणालीत आणि मानवी जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलेल्या ‘पर्यावरण अभ्यास’ या विषयावरील महत्त्वाच्या संज्ञांचा समावेश असलेला हा शब्दकोश सर्व स्तरावरील विद्यार्थी, शिक्षक व पर्यावरणप्रेमींसाठी एक सर्वसमावेशक असा ज्ञानकोश आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ व्याख्यांसह.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संज्ञांचे विस्तृत स्पष्टीकरण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सहा  परिशिष्टांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांपासून सामान्य  वाचकांपर्यंत  सर्वांसाठी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधन करणार्‍यांना आश्वासक दिलासा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964712902947,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/570f.jpg?v=1750155733"},{"product_id":"apatti-vyavasthapanachi-awhane","title":"आपत्ती व्यवस्थापनाचे आव्हान","description":"\u003cp\u003eआपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व पैलुंची चर्चा करणारे पुस्तक. भूगोल-पर्यावरण शास्त्राच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718833955,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/616f.jpg?v=1750155846"},{"product_id":"diamond-bhugol-shabdakosh","title":"डायमंड भूगोल शब्दकोश","description":"\u003cp\u003eएक प्रगत व उपयोजित ज्ञानशाखा असलेल्या भूगोल या विषयाच्या सर्व शाखांचा विचार करून या अभिनव अशा कोशाची रचना करण्यात आली आहे. विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून हा कोश सूर्यकूल, पृथ्वी, भूरूपशास्त्र, जलावरण, हवामानशास्त्र, मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोल, तंत्रज्ञान, विचारवंत व संशोधक अशा नऊ भागांमध्ये विभागलेला असून अशा स्वरूपाचा हा मराठीतील पहिलाच कोश आहे. कोशातील भूगोल या विषयाच्या संदर्भातील एकूण ३६ परिशिष्टे म्हणजे या कोशाला एक नवे परिमाण प्राप्त करून देणारे वैशिष्ट्य आहे. प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करू पाहणारे विद्यार्थी, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधक या सर्वांसाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरेल.\n\u003cbr\u003eयाशिवाय मराठीतून स्पर्धा परीक्षा देणारे एमपीएससी व नेट-सेटचे विद्यार्थी यांनाही हा शब्दकोश मार्गदर्शक ठरू शकतो.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964719784227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/634f.jpg?v=1750155915"},{"product_id":"bhurupshastrachi-multattve","title":"भूरुपशास्त्राची मूलतत्वे","description":"\u003cp\u003eभुरूपशास्त्र विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. भूगोल तसेच स्पर्धा परीक्षा विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964723224867,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/673f.jpg?v=1750156051"},{"product_id":"havamanshastra","title":"हवामानशास्त्र","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी, सेट-नेट व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964725551395,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/692f.jpg?v=1750156140"},{"product_id":"mpsc-samanya-adhyayan-paper-1-bhugol","title":"सामान्य अध्ययन पेपर - 1 भूगोल (एमपीएससी)","description":"\u003cp\u003eराज्यसेवा मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन पेपर 1 - भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964726599971,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/696f.jpg?v=1750156156"},{"product_id":"havamanshastra-va-sagarvidnyan","title":"हवामानशास्त्र आणि सागरविज्ञान","description":"\u003cp\u003eहवामानशास्त्र आणि सागरविज्ञान विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964731449635,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/729f.jpg?v=1750160072"},{"product_id":"apatti-vyavasthapanacha-bhugol","title":"आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल","description":"\u003cp\u003eआपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964731580707,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/730f.jpg?v=1750156304"},{"product_id":"prakrutik-bhugol-aani-bhurupshastra","title":"प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र हे पुस्तक, या विषयांचा अभ्यास करणार्यांसाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ होईल अशा उद्देश्याने लिहिण्यात आलेले आहे. यात सूर्यमाला व पृथ्वी, आकाशगंगा, तिच्या निर्मितीचे सिद्धान्त, पृथ्वीचा चंद्र याबरोबरच कालमापनाच्या पद्धती आणि अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांसारखी पृथ्वीबद्दलच्या मूलभूत संकल्पनांची माहितीही देण्यात आली आहे. पृथ्वीवरील सर्व क्रिया-प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारी भूरूपे, हिमालयाची निर्मिती, उतार आणि उतारांच्या उत्क्रांतीचे सिद्धान्त या विषयांचा समावेशही केलेला आहे. त्यामुळे अभ्यासकांना हा संदर्भग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैशिष्ट्ये :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* यु.जी.सी. (ugc ) अभ्यासक्रमावर आधारित\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* संकल्पना स्पष्ट करणार्या अनेक आकृत्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्रत्येक प्रकरणानंतर स्वाध्याय प्रश्नसंच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* पारिभाषिक शब्दसूची\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964733317411,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/744f.jpg?v=1750156373"},{"product_id":"tulnatmak-shasan-aani-rajkaran","title":"तुलनात्मक राजकारण आणि शासन","description":"\u003cp\u003e‘तुलनात्मक राजकारण आणि शासन’ या पुस्तकात तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, स्वरूप, अभ्यासाचा दृष्टिकोन; जगातील विविध राजकीय व्यवस्था; राज्यघटनावाद; विविध व्यवस्थांमधील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व पक्षपद्धती इ. विषयांचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत केले आहे. हे पुस्तक नेट-सेट, यु.पी.एस.सी. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैशिष्ट्ये\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* NET \/ SET च्या विद्यार्थ्यांकरता बहुमोल मार्गदर्शक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* U.P.S.C. व M.P.S.C. च्या परीक्षार्थींसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या B.A. व M.A. च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्रत्येक प्रकरणानंतर सरावासाठी प्रश्न.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964733710627,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/746f.jpg?v=1750156383"},{"product_id":"krushi-bhugol-bharat","title":"कृषी भूगोल (भारताच्या विशेष संदर्भासह)","description":"\u003cp\u003eकृषी भूगोल व भारतीय शेती या विषयावरील हे संदर्भ पुस्तक; शेतीचा भौगोलिक, अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करावयास प्रवृत्त करणारे असे आहे. जगात शेतीचा प्रारंभ व प्रसार कसा होत गेला अशा विषयापासून ते भूमी क्षमतामापन, कृषी कार्यक्षमतामापन, कृषी उत्पादकता, पोषण व भूक समस्या, अन्नसुरक्षा, भूमिहिन श्रमिक, महिला व बालके यांची स्थिती, पर्यावरण र्‍हास व शेती आणि शेतकर्‍यांचे आरोग्य अशा भारतीय शेतीच्या वर्तमान चर्चा विश्‍वापर्यंत या पुस्तकात सहजसोप्या भाषेत लेखिकेने ऊहापोह केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी माध्यमातून उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुण वर्गास व शिक्षणक्षेत्रातील इतर संबंधितांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आहे. या पुस्तकाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप विशेष उल्लेखनीय आहे. लेखिकेला विषय शिकविण्याचा आणि पाठ्यपुस्तके, लेख लिहिण्याचा दीर्घ अनुभव असल्याची प्रचिती या पुस्तकातील लिखाणातून येते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आकृत्या, आलेख, संख्याशास्त्रीय तक्ते व नकाशे; तसेच शब्दार्थसूची व विषयसूची दिल्याने विषय समजण्यास सुलभ झाला आहे. एक चांगले आंतरविद्याशाखीय स्वरूप असलेले संदर्भ पुस्तक म्हणून त्याचे योगदान महत्त्वाचे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964735086883,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/762f.jpg?v=1750156432"},{"product_id":"manavi-bhugol1","title":"मानवी भूगोल","description":"\u003cp\u003eमानवी भूगोल  विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील भूगोल  विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964735545635,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/765f.jpg?v=1750156446"},{"product_id":"krushi-bhugol","title":"कृषी भूगोल","description":"\u003cp\u003eकृषी  भूगोल  विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील भूगोल  विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964735906083,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/767f.jpg?v=1750156456"},{"product_id":"bharatacha-pradeshik-bhugol","title":"भारताचा प्रादेशिक भूगोल","description":"\u003cp\u003eभारताचा   भूगोल  विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील भूगोल  विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964736037155,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/768f.jpg?v=1750156461"},{"product_id":"loksankhya-aani-vasti-bhugol1","title":"लोकसंख्या आणि वस्ती भूगोल","description":"\u003cp\u003eलोकसंख्या आणि वस्ती भूगोल  विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील भूगोल  विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964736364835,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/770f.jpg?v=1750156471"},{"product_id":"parywaraniya-bhugol-sem-iii","title":"पर्यावरणीय भूगोल (सत्र 3 )","description":"\u003ctable style=\"border-collapse: collapse; width: 499px;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"border-collapse: collapse; width: 48pt;\" height=\"58\" cellspacing=\"0\" cellpadding=\"0\" border=\"0\"\u003e\n\u003ccolgroup data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003ccol style=\"width: 48pt;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"width: 48pt;\" width=\"64\"\u003e \u003c\/colgroup\u003e\n\u003ctbody data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003ctr style=\"height: 13px;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"height: 15.0pt;\"\u003e\n\u003ctd style=\"height: 13px; width: 497px;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"height: 15.0pt; width: 48pt;\" align=\"left\"\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964736921891,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/985f.jpg?v=1750156489"},{"product_id":"loksankhya-bhugol","title":"लोकसंख्या भूगोल (सत्र 3)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964736954659,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/986f.jpg?v=1750156495"},{"product_id":"paryatan-bhugol","title":"पर्यटन भूगोल","description":"\u003cp\u003eपर्यटन भूगोल  या विषयाची सखोल माहिती करून देणारा संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964740198691,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/790f.jpg?v=1750156586"},{"product_id":"dursanvedan-aani-bhougolik-mahiti-pranali","title":"दूरसंवेदन आणि भौगोलिक माहितीप्रणाली","description":"\u003cp\u003eदूरसंवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली' या विषयाची सखोल माहिती करून देणारा संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील भूगोल   विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964740821283,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/795f.jpg?v=1750156610"},{"product_id":"terms-and-concepts-in-geomorphology-oceanography-and-climatology","title":"Terms and Concepts in Geomorphology, Oceanography and Climatology","description":"\u003cp\u003eStudents appearing for competitive exams require academic support in addition to their usual text and reference books, in the form of definitions and short descriptions and their collection under one glossary. The concepts and ideas elaborated in the form of diagrams and illustartions are always more useful to them for understanding the subjects expecially from earth sciences.\n\u003cbr\u003eThis collection is prepared with this in mind. The terms and concepts collected here cover major part of the subject matter and are written in manner such that it is easy to understand. Appropriate diagrams have been used whereever necessary.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964744163619,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/829f.jpg?v=1750156732"},{"product_id":"samudrashoadh","title":"समुद्रशोध : एका मनस्वी संशोधकाच्या समुद्रशोधाची विलक्षण कथा","description":"\u003cp\u003eअविरतपणे किनार्‍यावर येऊन आपटणार्‍या आणि गूढ आवाज करीत फुटणार्‍या, फेसाळणार्‍या समुद्र लाटांचं मला लहानपणापासूनच विलक्षण आकर्षण आहे! कदाचित, ते तसं अनेकांना असेल. पण मला वाटणारं आकर्षण हे, समुद्राबद्दल वाटणारी एक अतर्क्य अशी ओढ आहे, याची मला खात्रीच आहे़. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मनाच्या एका कोपर्‍यात त्याची जागा निश्चित आहे. कधीही डोळे मिटून शांत बसलो तरी घोंघावणार्‍या वार्‍याबरोबर जिवाच्या आकांताने किनार्‍याकडे येणार्‍या आणि सर्वशक्तिनिशी आपटून फुटून फेसाळणार्‍या लाटाच मनाचा ताबा घेतात!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या मोहमयी, गूढरम्य किनार्‍यावर अनेक ठिकाणी वास्तव्य केलं. निसर्गाच्या या अनाकलीय आविष्काराचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याची रहस्यं उलगडली असं वाटलं तेव्हा आनंदानं हुरळून गेलो. त्याने किनार्‍यावर जतन करून ठेवलेले, निर्माण केलेले भूआकार, भूरूपं पाहिली, शोधली आणि अभ्यासली तेव्हा त्यांच्या विलक्षण ताकदीने भारावून गेलो. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e वेडपिसं करणार्‍या, विलक्षण सुंदर आणि मनस्वी किनार्‍याच्या या समुद्रशोधाची ही संशोधन कथा! \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964744360227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/832f.jpg?v=1750156742"},{"product_id":"pruthvhijidnysa","title":"पृथ्वीजिज्ञासा : पृथ्वीचे अंतरंग व बाह्यरंग उलगडणारा लेखसंग्रह !","description":"\u003cp\u003eआपल्या आकाशगंगेतील ग्रह आणि विश्वाच्या अफाट पसार्‍यातील इतर ग्रह आणि तारे या बद्दलचा अभ्यास दिवसेंदिवस वाढतो आहे. यातून प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेली गोष्ट म्हणजे पृथ्वीची अद्वितीय लवचिकता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. तेव्हापासून अनेक घडामोडींनी आणि क्रिया-प्रक्रियांनी पृथ्वीवर विविध भूरूपे, भूखंडे आणि समुद्र तयार झाले. अतिथंड हिमयुगे, मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टीचा नाश, सदैव बदलते हवामान अशा अनेकविध संकटांना टक्कर देत, पृथ्वी अजूनही भक्कमपणे टिकून आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पृथ्वीचे क्लिष्ट, काहीसे अनाकलनीय आणि विलक्षण लवचीक स्वरूप समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न केले आहेत. पृथ्वीचे संपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी अनेक संकल्पना, सिद्धान्त मांडले. संशोधने केली. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या सर्व गोष्टींचा संक्षिप्तरूपात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964745113891,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/833f.jpg?v=1750156766"},{"product_id":"bharatiya-jalsampda","title":"भारतीय जलसंपदा","description":"\u003cp\u003e‘जलसंपदा’ हा विषय आता केवळ शेतकर्‍यांचा आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातील जनतेचा प्रश्न राहिलेला नाही. तो संपूर्ण मानवी समाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे.\n\u003cbr\u003eस्वातंत्र्यपूर्व काळातील जलसंपदेचा झालेला विकास व स्वातंत्र्यानंतर भारतात आणि महाराष्ट्रात जलसंपदेचा झालेला विकास सद्य:स्थितीत महत्त्वाचा असून, प्राप्तस्थिती लक्षात घेता, जलसंपदेच्या विकासासाठी नेमके काय करता येईल याची दिशा या पुस्तकातून मिळते. राज्यातील जलसंपदा, दुष्काळ\/अवर्षण आणि उपाययोजना, पाणलोट क्षेत्रविकास व जलसंधारण यासाठी मार्गदर्शन आणि जलसंधारणाविषयी उपाय, तसेच पाणीविषयक विविध संदर्भांची तपशीलवार माहिती, प्रमुख मुद्द्यांची मांडणी सदर ग्रंथात केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964745343267,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/836f.jpg?v=1750156781"},{"product_id":"bharatiya-sarita-kosh-bhag","title":"भारतीय सारीताकोश भाग १ ते ४ नकाशापुस्तीकेसह","description":"\u003cp\u003eजल-सिंचन-संवर्धन-समस्या-संपत्ति-विद्युत्निर्मिति-व्यवस्थापन,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e नद्यांमधील गाळ-पूर-प्रदूषणनियंत्रण इ. शास्त्रीय माहितीचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e याशिवाय भौगोलिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक माहितीने समृद्ध. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संशोधनात्मक माहिती देणारा सर्व अभ्यासकांसाठी व वाचकांसाठी\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अत्यंत उपयुक्त .....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964747112739,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/157-SRITA_KOSH_cover_1.jpg?v=1750156839"},{"product_id":"paryavaranshastra-parichay","title":"पर्यावरणशास्त्र परिचय","description":"\u003cp\u003eपर्यावरणशास्त्र विषयची ओळख करून देणारे संदर्भ पुस्तक. भूगोल व पर्यावरणशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964748063011,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/177.jpg?v=1750156886"},{"product_id":"paryawaran-bhugol","title":"पर्यावरण  भूगोल","description":"\u003cp\u003eपर्यावरणशास्त्र विषयची ओळख करून देणारे संदर्भ पुस्तक. भूगोल व पर्यावरणशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964748161315,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/179.jpg?v=1750156892"},{"product_id":"diamond-bhugol-paryavaran-shastra-kosh","title":"डायमंड भूगोल- पर्यावरणशास्त्र कोश","description":"\u003cp\u003e आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे विविध अभ्यासविषयांच्या माहितीचे वेगवेगळे असंख्य प्रवाह आज निर्माण झाले आहेत. या प्रवाहांमध्येही जी माहिती सर्वांगीण, परिपूर्ण आणि अद्ययावत असेल, तिचे महत्त्व अनन्यसाधारण ठरत आहे. यामुळेच राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र याप्रमाणेच भूगोल पर्यावरणशास्त्राचा हा महत्त्वपूर्ण कोश डायमंडने सिद्ध केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या कोशाची वैशिष्ट्ये :\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र आर्थिक भूगोल, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, लोकसंख्या भूगोल, वस्ती भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, पर्यटन, कृषि भूगोल अशा भूगोलाच्या विविध शाखांबरेबरच जिआयएस, बायोटेक्नॉलॉजी, अशा आधुनिक ज्ञानशाखांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र सुलभरीतीने केलेले विवेचन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र माहितीपूर्ण अशी ३१ परिशिष्टे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी परिभाषा सूची.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्र इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेल्या अद्ययावत, उत्कृष्ट आकृत्यांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  भूगोल पर्यावरणशास्त्राचा हा कोश भूगोलशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना, अभ्यासूंना, प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964748751139,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/194f.jpg?v=1750156914"},{"product_id":"paryavaran-ani-samaj","title":"पर्यावरण  आणि समाज","description":"\u003ctable width=\"163\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd width=\"163\"\u003eपर्यावरणामध्ये नक्की कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, पर्यावरणाचा समाजावर कसा परिणाम होतो, प्रदूषण म्हणजे नक्की काय, ते कशा-कशा प्रकारे होत असतं, पर्यावरण वाचवण्यासाठी , प्रदूषण टाळण्यासाठी सर्वसामान्य लोक, शेतकरी, कारखानदार इ. काय काय करू शकतात, सध्या पर्यावरण विषयक कोणत्या चळवळी चालू आहेत, त्याचे नेमके स्वरूप नेमके काय आहे.. या सर्वांचा तपशीलाने विचार प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे. \u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e\n\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964753699107,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/257f.jpg?v=1750157076"},{"product_id":"vastunishth-bhugol","title":"वस्तुनिष्ठ भूगोल : सेट\/नेट\/युपीएससी\/ एमपीएससी","description":"\u003cp\u003eभूगोल याविषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्याना उपयुक्त पुस्तक. मुबलक वस्तुनिष्ठ प्रश्नसंच . MPSC UPSC तसेच NET SET च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तुनिष्ठ प्रश्न संच.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964759171363,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/340_vastunishtth_BHUGOL_2-new.jpg?v=1750157268"},{"product_id":"maharshtratil-nadya","title":"महाराष्ट्रातील नद्या","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या नद्यांची भूगोल जलसंपदा आणि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती देणारे पुस्तक \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964760973603,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/389f.jpg?v=1750157336"},{"product_id":"maharashtracha-bhugol","title":"महाराष्ट्राचा भूगोल","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या भूगोलाची अद्ययावत माहिती देणारे संदर्भ पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964762710307,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/411f.jpg?v=1750157423"},{"product_id":"bhugol-ani-naisargik-apatti","title":"भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती","description":"\u003cp\u003e‘भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती’ प्रस्तुत पुस्तकात भूगोलाबरोबरच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती कोठे, कशा घडून येतात त्यांची तीव्रता व वितरण यांच्या माहितीबरोबरच कारणे, परिणाम व उपाय यांचा उहापोह केलेला आहे. तसेच माहितीचे विश्लेषण, तक्ते, छायाचित्रे व आकडेवारीच्या साहाय्याने विस्ताराने मांडलेले आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांना उद्बोधक ठरेल कारण हा विषय नवीन असून या संदर्भात जनजागृतीची चळवळ उभी राहावी असा विश्वास वाटतो.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763496739,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/422f.jpg?v=1750157462"},{"product_id":"maharashtratil-paryatan","title":"महाराष्ट्रातील पर्यटन","description":"\u003cp\u003e महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटनप्रेमी व्यक्तीला आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रासहित फारशी परिचित नसलेली; परंतु अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली स्थळे, याशिवाय त्यांच्या मनातील पर्यटन क्षेत्राची ऐतिहासिक व भौगोलिक संदर्भासहित परिपूर्ण माहिती सदर पुस्तकात दिली असल्याने पर्यटकांना आणि सर्वांनाच या पुस्तकाच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद मनमुराद लुटणे शक्य होईल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964764315939,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/432f.jpg?v=1750157487"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/bhuugol-pryaavrnnshaastr.oembed?page=4","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}