{"title":"आरोग्य","description":"","products":[{"product_id":"ayurved-sarvansathi-set-of-3-books","title":"आयुर्वेद सर्वांसाठी (3 पुस्तकांचा संच)","description":"\u003cp\u003eवैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले हे व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून गेली ४८ वर्षं आरोग्य सेवेसाठी व्रतस्थपणे झटत आहेत. आयुर्वेदामधल्या संशोधनाबरोबरच ‘आयुर्वेद’ लोकप्रिय व्हावा, या दुहेरी उद्देशाने त्यांनी १९७४ साली ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन’ संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी ‘हरी परशुराम औषधालय’ आणि ‘आयुर्वेदिक औषध भांडार’ सुरू केलं असून  २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी १५०हून अधिक ग्रंथसंपदा वैद्य खडीवाले यांच्या नावावर आहे. १९८२ साली ‘जनकल्याण रक्तपेढी’ आणि १९८८ साली ‘जनकल्याण नेत्रपेढी’ सुरू करून त्याद्वारे त्यांनी हजारो गरजूंना मदत केली. तसेच बीड जिल्ह्यामध्ये मोफत आयुर्वेद चिकित्सालयाद्वारे ५ वर्षं आरोग्यसेवा राबवली. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पुरस्कार : • २००९ साली मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तर्फे दिल्ली येथे ‘शताब्दी महर्षी’ म्हणून गौरव. • २०१५ साली मा.श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातर्फे ‘आयुर्वेद भूषण’ पुरस्कार प्रदान. • २०१६ साली दिल्ली येथे मा.आयुष आरोग्य मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पहिला ‘राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690587939,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/906f.jpg?v=1750155149"},{"product_id":"saundaryasadhana","title":"सौंदर्यसाधना","description":"\u003cp\u003eमाणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे; किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते.\u003cbr\u003e आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकविण्याची गरज वाढत असली तरी प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये जाणे आणि पैसे खर्च करणे शक्य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरी करता येणारे असे सहजसोपे उपाय या पुस्तकात ‘सुंदर’ रीतीने सांगितले आहेत.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702515491,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/450f.jpg?v=1750155578"},{"product_id":"aushadhi-vanaspati","title":"औषधी वनस्पती","description":"\u003cp\u003eमनुष्यजीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या वनस्पति, वृक्ष आपल्यासाठी आरोग्यदायी आणि जीवनदायी आहेत. जैवविविधतेतील वनस्पती या अन्न आणि ऊर्जा म्हणून तर उपयउकय आहेतच , परंतु त्या औषधी गुणधर्मांनी संपन्न आहेत; तेव्हा ही गुणधर्म जाणून घेणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या शास्त्रोक्त उपयुक्ततेसाठी अनुभवातून सिद्ध झालेले हे  पुस्तक आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त , आनंददायी आणि आरोग्यदायी आहे. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702613795,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/451f.jpg?v=1750155583"},{"product_id":"laingik-shikshan","title":"लैंगिक शिक्षण","description":"\u003cp\u003eसमाजस्वास्थ्यासाठी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलैंगिक शिक्षणाचे आद्य प्रवर्तक प्रा. र. धों. तथा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी तत्कालीन सनातनवाद्यांशी प्रखर लढा देऊन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१९२३ मध्ये ‘संततिनियमन : विचार व आचार’ हे पुस्तक लिहून एक धाडसी प्रयत्न केला व समाजप्रबोधनाची एक दिशा दाखवली. त्या प्रयत्नाच्या एक पाऊल पुढे टाकून सद्य:स्थितीत तरुणांना अधिक सजग करण्यासाठी ‘लैंगिक शिक्षण’ या परिवर्तनशील पुस्तकात समाजहित डोळ्यांसमोर ठेवून, बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून उमलत्या तरुण पिढीला लैंगिक शिक्षण व त्यातील शास्त्रीय वास्तवता अधिक सोप्या पद्धतीने स्पष्ट केली आहे. प्रत्येक कुटुंबातील या विषयाचा सुसंवाद या पुस्तकामुळे सहजसाध्य होण्यास निर्विवादपणे मोलाचे साहाय्य होईल. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702646563,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/453f.jpg?v=1750155588"},{"product_id":"shastrokt-masaj","title":"शास्त्रोक्त मसाज","description":"लहान बाळांपासून वृद्धावस्थेपर्यंत आरोग्य टिकवणारी उपचारपद्धती म्हणजे अभ्यंग-मसाज !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e सहज-सुलभ, स्वास्थ्योपचार !सौंदर्य वाढवणारी उपचारपद्धती !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e शारीरिक व मानसिक दोन्ही स्तरांवर कार्य करणारी उपचारपद्धती !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e अनेक व्याधींमध्येसुद्धा निश्चित फलदायी ठरणारी उपचारपद्धती !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e सर्व थरातील व्यक्तींच्या स्वास्थ्यासाठीची \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e आवश्यक व उपयुक्त उपचारपद्धती !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702777635,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/454f.jpg?v=1750155594"},{"product_id":"rojachya-jeevanatil-ayurveda","title":"रोजच्या जीवनातील आयुर्वेद","description":"\u003cp\u003eआपल्या शरीरातील सर्व क्रिया या निसर्गचक्रानुसार होत असतात. परंतु, आजच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्याकडून निसर्गचक्राच्याविरुद्ध आचरण होत असते; त्यामुळे सध्या लहान वयापासूनच अनेक आजार झालेले दिसून येत आहेत. ‘आयुर्वेद’ हे आपले प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे. यामध्ये आजार व उपचार यांचे जसे वर्णन आहे तसेच आजार होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावयाची याचेसुद्धा विस्तृत वर्णन आहे. या पुस्तकामध्ये आयुर्वेदानुसार आपला दिनक्रम कसा असावा, तसेच प्रत्येक ऋतुनुसार आपल्या आहारात व आचरणात काय बदल करावे याचे थोडक्यात वर्णन केलेले आहे. आहारातील पदार्थांचे गुणधर्म, आहार कसा, कोणी, केव्हा घ्यावा याची माहिती दिली आहे. ‘झोप’ व ‘पाणी’ या विषयाबद्दल माहिती दिलेली आहे. स्त्रीने गर्भधारणेपासून ते बाळंतपणानंतर काय काळजी घ्यावयास हवी याविषयी मार्गदर्शन केले आहे. आयुर्वेदामधील पंचकर्मे व इतर कर्मे यांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे या पुस्तकामधील माहिती ही सर्वांच्या आरोग्यरक्षणासाठी मोलाची ठरेल, यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964740985123,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/797f.jpg?v=1750156615"},{"product_id":"peshantche-kisse","title":"पेशंटचे किस्से","description":"\u003cp\u003eडॉक्टर - पेशंट नात्याचा वेध घणारे ललित पुस्तक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या काळात ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना लोप पावत चालली आहे. डॉक्टर ‘निदान’ करण्याच्या फंदात न पडता  छोट्या मोठ्या आजारांसाठीही भारंभार तपासण्या करण्यास भाग पाडताना दिसतात. रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणारे डॉक्टर्स जसे समाजात आहेत, तसे देवासारखे धावून येणारे डॉक्टरही आहेत. \u003cbr\u003e डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं विविधरंगी असतं. त्यात दु:ख, वैफल्य, वेदना, आनंद, खंबीरपणा, आशा आणि निराशा या भावनांचं इंद्रधनुष्य प्रकट होत असतं. रुग्णांची मानसिकता, त्यांचं अज्ञान, दुर्लक्ष करण्याची वृत्ती, रुग्णांच्या या सर्व गोष्टींना सांभाळून घेणारा डॉक्टर या पुस्तकातून भेटतो.\u003cbr\u003e  \u003cbr\u003e आजच्या धावपळीच्या आणि यांत्रिक बनलेल्या जीवनक्रमात डॉक्टर आणि रुग्णांचं हृदयस्पर्शी नातं उलगडत जाणारे हे प्रत्यक्ष घडलेले किस्से वाचकांना अंतर्मुख करतील.\u003cbr\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964752093475,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/238f.jpg?v=1750157011"},{"product_id":"vaidyakiya-vishwatil-samaj-gairsamaj","title":"वैद्यकीय विश्वातील समज-गैरसमज","description":"\u003cp\u003eआपला वैद्यकीय व्यवसाय करताना मानवी शरीराच्या आंतरक्रियांशी तादात्म्य आपवून मानवी शरीर व्याधी मुक्त करण्याचे व्रत घेतलेल्या व्रतस्थाने, सर्वसामान्य रुग्ण ही आपल्या आजाराबाबत जे तर्क मांडतात अथवा त्याचे 'अज्ञानी निदान' करून स्वतःचे आजार असा वाढवतात. व डॉक्टरांनाही कसे अडचणीत टाकतात व गंभीर समस्या ओढवून घेतात, प्रसंगी त्यांना प्राणाचीही किमत मोजावी लागते.  अशा सर्वसामान्यपणे सर्रास घडत असलेल्या घटनांचा अचूक वेध सादर पुस्तकात घेतला असून त्याचा मोठा फायदाच समाजातील सर्वच घटकांना होणार आहे. वैद्यकीय विश्वातील समाज गैरसमज पुस्तकातून रुग्णांबद्दल ची संवेदनशील समाजिक जाणीव अधोरेखित हॉट असून आबालवृद्धाचे सजग वैद्यकीय प्रबोधन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक म्हणून वाचक याची नोंद नक्कीच घेतील . \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763791651,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/425f.jpg?v=1750157468"},{"product_id":"ayurvedic-vanaushadhi","title":"आयुर्वेदिक वनौषधी","description":"\u003cp\u003eवैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले हे व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून गेली ४८ वर्षं आरोग्य सेवेसाठी व्रतस्थपणे झटत आहेत. आयुर्वेदामधल्या संशोधनाबरोबरच ‘आयुर्वेद’ लोकप्रिय व्हावा, या दुहेरी उद्देशाने त्यांनी १९७४ साली ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन’ संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी ‘हरी परशुराम औषधालय’ आणि ‘आयुर्वेदिक औषध भांडार’ सुरू केलं असून  २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी १५०हून अधिक ग्रंथसंपदा वैद्य खडीवाले यांच्या नावावर आहे. १९८२ साली ‘जनकल्याण रक्तपेढी’ आणि १९८८ साली ‘जनकल्याण नेत्रपेढी’ सुरू करून त्याद्वारे त्यांनी हजारो गरजूंना मदत केली. तसेच बीड जिल्ह्यामध्ये मोफत आयुर्वेद चिकित्सालयाद्वारे ५ वर्षं आरोग्यसेवा राबवली. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पुरस्कार : • २००९ साली मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तर्फे दिल्ली येथे ‘शताब्दी महर्षी’ म्हणून गौरव. • २०१५ साली मा.श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातर्फे ‘आयुर्वेद भूषण’ पुरस्कार प्रदान. • २०१६ साली दिल्ली येथे मा.आयुष आरोग्य मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पहिला ‘राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964766675235,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/876a.jpg?v=1750157589"},{"product_id":"gharguti-ayurvedic-upchar","title":"घरगुती आयुर्वेदिक उपचार","description":"\u003cp\u003eवैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले हे व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून गेली ४८ वर्षं आरोग्य सेवेसाठी व्रतस्थपणे झटत आहेत. आयुर्वेदामधल्या संशोधनाबरोबरच ‘आयुर्वेद’ लोकप्रिय व्हावा, या दुहेरी उद्देशाने त्यांनी १९७४ साली ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन’ संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी ‘हरी परशुराम औषधालय’ आणि ‘आयुर्वेदिक औषध भांडार’ सुरू केलं असून  २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी १५०हून अधिक ग्रंथसंपदा वैद्य खडीवाले यांच्या नावावर आहे. १९८२ साली ‘जनकल्याण रक्तपेढी’ आणि १९८८ साली ‘जनकल्याण नेत्रपेढी’ सुरू करून त्याद्वारे त्यांनी हजारो गरजूंना मदत केली. तसेच बीड जिल्ह्यामध्ये मोफत आयुर्वेद चिकित्सालयाद्वारे ५ वर्षं आरोग्यसेवा राबवली. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पुरस्कार : • २००९ साली मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तर्फे दिल्ली येथे ‘शताब्दी महर्षी’ म्हणून गौरव. • २०१५ साली मा.श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातर्फे ‘आयुर्वेद भूषण’ पुरस्कार प्रदान. • २०१६ साली दिल्ली येथे मा.आयुष आरोग्य मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पहिला ‘राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964766806307,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/877a.jpg?v=1750157594"},{"product_id":"sampurn-arogyavardhini","title":"संपूर्ण आरोग्यवर्धिनी","description":"\u003cp\u003eवैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले हे व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून गेली ४८ वर्षं आरोग्य सेवेसाठी व्रतस्थपणे झटत आहेत. आयुर्वेदामधल्या संशोधनाबरोबरच ‘आयुर्वेद’ लोकप्रिय व्हावा, या दुहेरी उद्देशाने त्यांनी १९७४ साली ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन’ संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी ‘हरी परशुराम औषधालय’ आणि ‘आयुर्वेदिक औषध भांडार’ सुरू केलं असून  २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी १५०हून अधिक ग्रंथसंपदा वैद्य खडीवाले यांच्या नावावर आहे. १९८२ साली ‘जनकल्याण रक्तपेढी’ आणि १९८८ साली ‘जनकल्याण नेत्रपेढी’ सुरू करून त्याद्वारे त्यांनी हजारो गरजूंना मदत केली. तसेच बीड जिल्ह्यामध्ये मोफत आयुर्वेद चिकित्सालयाद्वारे ५ वर्षं आरोग्यसेवा राबवली. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पुरस्कार : • २००९ साली मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तर्फे दिल्ली येथे ‘शताब्दी महर्षी’ म्हणून गौरव. • २०१५ साली मा.श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातर्फे ‘आयुर्वेद भूषण’ पुरस्कार प्रदान. • २०१६ साली दिल्ली येथे मा.आयुष आरोग्य मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पहिला ‘राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964766871843,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/878a.jpg?v=1750157599"},{"product_id":"arogyache-manasshastra","title":"आरोग्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक. तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयातील मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त पुस्तक।\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964767658275,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/990AarogyacheManasshastra.jpg?v=1750157646"},{"product_id":"jaramaran","title":"जरामरण : वृद्धत्व व मरण यांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोण","description":"‘म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण’ असे म्हटले जाते. म्हातारपणाची बालपणाशी केलेली तुलना योग्य असली तरी एका बाबतीत फरक जाणवतो. बाळाला दमदाटी केलेली चालते, बाळ ते विसरूनही जाते; पण, ज्येष्ठांना अशा प्रकारे कह्यात ठेवणे शक्य नसते. वृद्ध माणसे त्यांच्या कर्तृत्वावर जीवन जगतात. त्यामुळे दमबाजी सोडाच त्यांना काही सुचविणेही शक्य नसते. बाळ जसजसे वाढते, तसतसे ते अधिकाधिक स्वावलंबी होत जाते. त्याउलट, ज्येष्ठांचे वय जसे वाढते तसे त्यांचे शारीरिक आणि मानसिक परावलंबित्व वाढत जाते, याचे भान त्यांना रहात नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eवृद्धत्वाची सर्वांनाच धास्ती वाटते. अशा अटळ काळात आयुष्य कसे घालवावे याची आखणी विविध शक्यतांचा विचार करून योग्यप्रकारे केलेली बरी. याबाबत ‘जरामरण’ या पुस्तकात योग्य मार्गदर्शन आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘जरा’ म्हणजे म्हातारपण व त्यानंतर मृत्यूही अटळ. त्याबद्दलही पुस्तकात मोलाची माहिती आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘जरामरण’ या पुस्तकातून वृद्धांना किंबहुना सर्वांनाच योग्य मार्गदर्शन मिळेल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964768936227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/995f.jpg?v=1750157733"},{"product_id":"ayurved-combo1","title":"आयुर्वेद सर्वांसाठी (3 पुस्तकांचा संच) + आयुर्वेदिक शास्त्रोक्त मसाज","description":"आयुर्वेद सर्वांसाठी या वैद्य खडिवाले यांच्या तीन पुस्तकांच्या संचाच्या खरेदीवर \"आयुर्वेदिक शास्त्रोक्त मसाज \" हे पुस्तक मोफत . रु  150 ची भरगोस बचत . \u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964778307875,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/ayurved-offer.jpg?v=1750158157"},{"product_id":"karta-karvita","title":"कर्ता करविता : आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन | रमेश पानसे, राजश्री क्षीरसागर , अनिता देशमुख-बेल्हेकर","description":"या विश्वातील सर्वात मोठे कोडे म्हणजे मानवाचा मेंदू होय. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eभाषा, गणित, परिसराची जाण, स्मृती , विचार , ऊहापोह , निर्णय आणि कार्यवाही यांचा उगम मेंदूतच असतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eश्वसन, रुधिराभिसरण आणि पचनक्रिया जीवनाला पायाभूत असतात. या क्रियांवर देखील मेंदूचेच नियंत्रण असते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमनाचे कार्य म्हणजे मेंदूचे कार्य. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eशरीरावर मनाच्या होणाऱ्या परिणामांमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि पचनसंस्थेशी निगडीत असे अनेक आजार उद्भवतात. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमेंदूच्या कार्यातील सर्वात मोठे गूढ म्हणजे जाणीव. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआधुनिक मेंदूसंशोधनातून मेंदूच्या कार्याची जसजशी माहीती मिळत गेली, तसतसा या सर्व विषयांवर प्रकाश पडू लागला आहे. या संशोधनाचा आढावा घेण्याचे कठीण काम ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक कर्ते. मराठी भाषेला अभिमान वाटावा इतक्या चांगल्या प्रकारे हे पुस्तक झाले आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. ह. वि. सरदेसाई \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964780667171,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/karta-karvita-3d.png?v=1750158296"},{"product_id":"shaj-sope-ayurved","title":"सहज सोपे आयुर्वेदिक उपचार - दोन पुस्तकांचा संच","description":"","brand":"Diamond Publications Pune","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964781945123,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/sahajSopeayurved.png?v=1750158343"},{"product_id":"bhavanik-buddhimatta-emotional-intelligence","title":"भावनिक बुद्धिमत्ता | Bhavanik Buddhimatta | Emotional Intelligence | Jayprakash Zende | जयप्रकाश झेंडे |","description":"भावना जाणण्याची, मूल्यांकन करण्याची, व्यक्त करण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता (इक्यू). केवळ बौद्धिक क्षमता (आयक्यू) आयुष्यात यश मिळवण्यासाठी पुरेशी नाही. आयक्यू आणि इक्यू एकमेकांना पूरक ठरतात, तेव्हाच ते प्रभावी असतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eभावनिक बुद्धिमत्ता म्हणजे, भावनांना प्रभावीपणे समजून घेण्याची आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याची क्षमता. कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण फायदे मिळवून देऊ शकते आणि अधिक चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, तसंच सकारात्मक वातावरण-निर्मितीसाठी मदत करू शकते. भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, कारण ती वैयक्तिक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे संबंध सुधारण्यासाठी मदत करू करते. सामाजिक गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी, करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उच्च भावनिक बुद्धिमत्ता मदत करू शकते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e सदर पुस्तकात लेखकाने मेंदूचं कार्य आणि त्यामागची भावनिक आणि तार्किक प्रक्रिया सोप्या शब्दांत मांडलेली आहे. तसंच भावनिक बुद्धिमत्तेचं संगोपन कसं करता येऊ शकतं आणि ती कशी वृद्धिगंत करता येऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हमखास यश मिळवण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi book on emotional intelligence. Everyone must understand the concepts of emotional intelligence to lead asuccessful personal and professional life. It is a concept pioneered by Daniel Goleman.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964782305571,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1076bhavanikbuddhimatta3d.jpg?v=1750158349"},{"product_id":"ashtpaillu-vyaktimattva","title":"Ashtpaillu vyaktimattvasathi samarth ramdasanchi shikavan | अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी समर्थ रामदासांची शिकवण | Self Help | Personality Development | Marathi Books | मराठी पुस्तक","description":"\u003cp\u003eसमर्थ रामदासांचा ‘दासबोध’ हा ग्रंथ अभ्यासून आत्ताच्या काळात उपयुक्त ठरतील अशा काही ओव्या निवडल्या आहेत आणि सदर पुस्तकात त्यांचे साध्यासोप्या भाषेत विवरण केले आहे. समकालीन उदाहरणे देऊन दासबोधात सांगितलेला विचार अधिक स्पष्ट केला आहे. मराठीमध्ये अनेक संतांचे उत्तमोत्तम ग्रंथ आहेत, परंतु रामदासांच्या साहित्याचे स्थान वेगळे आहे. रामदास केवळ ज्ञान सांगत नाहीत, तर सृष्टीतील ज्ञान आत्मसात कसे करावे, त्यासाठीची साधने कोणती, उत्तम ग्रंथांचा अभ्यास कसा करावा याही विषयी मार्गदर्शन करतात. विद्याभ्यासाला त्यांनी अनन्य महत्त्व दिले आहे. व्यावसायिक जीवनात उपयुक्त असणार्‍या वेळचे व्यवस्थापन, नेतृत्वकला, ताण-तणावांचे व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टीकोन अशा अनेक विषयांवर दासबोधामध्ये विवेचन आहे. समर्थ रामदासांना आळस, निष्क्रियता, निराशा यांचा अगदी तिटकारा होता. प्रयत्नवाद, चतुराई, सारासार विचार यांवर त्यांचा भर होता. दासबोधामध्ये राजकारण, समाजकारण, चातुर्यलक्षण, लोकसंग्रह या महत्त्वाच्या विषयांवर तर विस्ताराने सांगितले आहेच, पण बोलावे कसे (कम्युनिकेशन स्कील्स), अक्षर कसे काढावे, वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी इथपासून ते ज्ञानोपासना करणार्‍या व्यक्तीचा दिनक्रम कसा असावा इथपर्यंत विवेचन केले आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून एक कार्यक्षम आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi book on teachings of Samarth Ramdas. The book helps us understand how the teachings of Samarth Ramadas can help us develop an all rounder personality. His teachings can help us develop good habits and leadership qualities, and help us live a successful professional and persoanl life.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964782469411,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1075ashpailluvyaktimattva-3d.jpg?v=1750158358"},{"product_id":"stnpaanaavissyii-srvkaahii-nvmaataansaatthii-snpuurnn-maargdrshikaa-stanpanavishayi-sarvakahi","title":"स्तनपानाविषयी सर्वकाही : नवमातांसाठी संपूर्ण मार्गदर्शिका  | Stanpanavishayi Sarvakahi","description":"\u003cp\u003e\"प्रसूतीनंतर स्तनपान ही निसर्गाची अमूल्य ठेव! पण प्रगत राष्ट्रांची नक्कल केल्यामुळे काही सुशिक्षित वर्गांमध्ये स्तनपानाचे प्रमाण कमी झाले. जरी अलीकडे स्तनपानाचे प्रमाण वाढत असले तरी त्याबाबतचे गैरसमज, शंका-कुशंका आणि अडचणी या सर्व गोष्टी स्तनपान योग्य प्रकारे करण्यास आड येतात आणि त्यात भर पडते ती माहिती नसणार्‍यांची भिन्न मतं! अशा वेळी अनुभवी तज्ज्ञांची आवश्यकता भासते की ज्यांच्याकडून योग्य तो सल्ला उपलब्ध होऊन आनंददायी स्तनपान करण्यात मदत होईल. \u003cbr\u003eया पुस्तकात सर्व प्रकारची माहिती जितकी थोडक्यात नमूद करता येईल तितकी करण्याचा प्रयत्न केला आहे. सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत विषय मांडण्याची कला डॉ. प्रभूदेसाईंना अवगत असल्यामुळे वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल आणि योग्य प्रकारे स्तनपान करण्यास मार्गदर्शन करेल. योग्य प्रकारे स्तनपान केल्याचा फायदा बाळाला पूर्ण आयुष्यात उपयोगी पडतो आणि त्याची तयारी गरोदरपणीच करणे जरुरीचे असते. हे पुस्तक डोहाळे जेवणाच्या वेळी गरोदर महिलेला भेट म्हणून देण्याजोगे आहे. \u003cbr\u003eया पुस्तकाचा उपयोग सर्व वर्गांतल्या स्त्रियांना व्हावा, हीच डॉक्टरांची आणि माझी इच्छा आहे. \u003cbr\u003e                                                     - डॉ. यशवंत आमडेकर,\u003cbr\u003eबालरोगतज्ज्ञ, माजी प्राध्यापक,\u003cbr\u003eजे. जे. हॉस्पिटल आणि ग्रॅट मेडिकल कॉलेज, मुंबई\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eA complete guide to breastfeeding for young mothers.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964787777827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1124stanapanavishayisarvkahi-3d.jpg?v=1750158617"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/aarogy.oembed?page=2","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}