{"title":"आपत्ती व्यवस्थापन","description":"","products":[{"product_id":"krutibaddha-apatti-vyavasthapan","title":"कृतिबद्ध आपत्ती व्यवस्थापन","description":"\u003cp\u003eआपत्ती निवारण हे अचूक अशा व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित आहे. आपत्तीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. निवारणाचे कार्य पद्धतशीरपणे, एकजुटीने करणे हेच त्यासाठीचे नेमके उत्तर आहे. त्यात कोणी राजकारण आणू नये की सोयीस्कर अशी सत्ता समीकरणे जुळवू नयेत. केवळ मूठभर लोकांनाच त्याचा लाभ होऊ नये तर संकटांशी सामना करणार्‍या सामान्यांपर्यंत तो झिरपत जायला हवा, कारण त्यांनाच त्याची खरी गरज आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अशा विविध बारीकसारीक गोष्टी या पुस्तकात मांडण्याऐवजी या पुस्तकात एक निश्‍चित पातळीवर करायच्या गोष्टी व कार्यपद्धती आजमावून तेवढ्यांचेच विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या पुस्तकात वाचकांना, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना, औद्योगिक कर्मचार्‍यांना व गृह संकुलातील रहिवाशांना, बिगर-शासकीय संस्थातील स्वयंसेवकांना आणि शासन यंत्रणेतील कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना निश्‍चितच लाभ होईल. पुस्तकातील संकल्पनांचे, विचारांचे, आपत्ती निवारण्याच्या कार्यात त्यांना मार्गदर्शन व्हावे, हाच या पुस्तकांचा हेतू आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e युद्ध प्रसंगी जसे प्रत्येकास शिपाई बनावे लागते तसेच आपत्तीच्या प्रसंगी प्रत्येकास स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घ्यावी लागते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आपत्ती निवारण्याच्या प्रयत्नांत कुठलीही तडजोड होऊ शकत नाही आणि आजच्या विकासाच्या शर्यतीमध्ये हे प्रयत्न अधिक जटिल स्वरूपाचे झाले आहेत. अनेक संस्थांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाला महत्त्वाचे स्थान जरी मिळाले असले तरी वैयक्तिक पातळीवर हे प्रयत्न होणे गरजेचे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692193571,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/12f.jpg?v=1750155209"},{"product_id":"apatti-vyavasthapan-sankalpana-ani-kruti","title":"आपत्ती व्यवस्थापन संकल्पना आणि कृती","description":"\u003cp\u003eआपत्ती व्यवस्थापन संकल्पना आणि कृती\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692488483,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/18f.jpg?v=1750155221"},{"product_id":"apatti-nivaran","title":"आपत्ती  निवारण","description":"\u003cp\u003eनैसर्गिक आपत्ती टाळणे अशक्य असले तरी त्यामुळे होणार्‍या नुकसानीची मात्रा कमी करता येऊ शकते. अनेक मानवनिर्मित आपत्ती टाळणे शक्य आहे. याकरिता गरज आहे ती सामाजिक प्रबोधनाची. आपत्तीप्रसंगी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरज असते ती मदत कार्याची. आर्थिक मदत राज्य किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते, मात्र प्रत्यक्ष कृतीसाठी गरज असते ती प्रचंड मनुष्यबळाची. यामध्ये युवकांचा सहभाग असला तर मदत कार्य अधिक तत्परतेने होऊ शकते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, अन्य सेवक व समाजातील प्रत्येक घटकांचा याकामी स्वयंप्रेरित सहभाग असावा, त्याकरिता त्यांना या विषयाचे वाचनांतूनच आकलन व्हावे यासाठी सदर पुस्तक तयार केले आहे. इंग्रजीत वा अन्य भाषांमध्ये याविषयी भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत, परंतु आपत्तीप्रसंगी नेमके काय करावे व काय करू नये याचे शास्त्रोक्त विश्लेषण या पुस्तकात मराठीमध्ये केलेले असल्याने कोणत्याही सामान्य नागरिकाला ते सहज समजू शकेल. त्यामुळे हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकले तर त्याचा समाजाला अधिकच लाभ होईल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964698222883,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/115f.jpg?v=1750155418"},{"product_id":"apatti-vyavasthapanachi-awhane","title":"आपत्ती व्यवस्थापनाचे आव्हान","description":"\u003cp\u003eआपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व पैलुंची चर्चा करणारे पुस्तक. भूगोल-पर्यावरण शास्त्राच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718833955,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/616f.jpg?v=1750155846"},{"product_id":"apatti-vyavasthapanacha-bhugol","title":"आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल","description":"\u003cp\u003eआपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964731580707,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/730f.jpg?v=1750156304"},{"product_id":"bhugol-ani-naisargik-apatti","title":"भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती","description":"\u003cp\u003e‘भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती’ प्रस्तुत पुस्तकात भूगोलाबरोबरच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती कोठे, कशा घडून येतात त्यांची तीव्रता व वितरण यांच्या माहितीबरोबरच कारणे, परिणाम व उपाय यांचा उहापोह केलेला आहे. तसेच माहितीचे विश्लेषण, तक्ते, छायाचित्रे व आकडेवारीच्या साहाय्याने विस्ताराने मांडलेले आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांना उद्बोधक ठरेल कारण हा विषय नवीन असून या संदर्भात जनजागृतीची चळवळ उभी राहावी असा विश्वास वाटतो.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763496739,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/422f.jpg?v=1750157462"},{"product_id":"apatti-vyavasthapanacha-bhugol-22","title":"आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल","description":"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (tyba -२०२१)लिहिलेले भूगोल विषयाचे क्रमिक पुस्तक \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications Pune","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964774146339,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1018Aapatti-vyavasthapanacha-bhugol.jpg?v=1750157887"},{"product_id":"concepts-and-practices-in-disaster-management","title":"Concepts and practices in Disaster Management","description":"The books covers the broad spectrum of disaster management. It gives insight into all stages of disaster management - prior , during and after any disaster, covering concept and practices. It covers to commons man's preparedeness. It should be useful to the government servents, public and private enterprises, NGOs, societies, teachers and the students.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775981347,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/17f.jpg?v=1750158007"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/aapttii-vyvsthaapn.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}